शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरित ा
* बीज भांडवल योजना
*वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
*गट कर्ज व्याज परतावा योजना
*थेट कर्ज योजना (महामंडळ)
अर्ज सुरू असून मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील ओबीसी समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा,
असे आवाहन व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी
*अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील
*अर्जदार मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. *१८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
* एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तरी पात्र व गरजू व्यक्तीनी महामंडळाच्या
या संकेतस्थळावर करावा