आंगणवाडी सेविकांना मेक इन इंडिया स्मार्ट फोन | Smart phone for anganvadi sevika

 

आंगणवाडी सेविकांना मेक इन इंडिया स्मार्ट फोन | Smart phone for anganvadi sevika




आंगणवाडी सेविकांना प्रभावी सेवा देता यावी यासाठी, सरकारी ई–मार्केट द्वारा खरेदी केलेल्या स्मार्ट फोन द्वारे त्यांच्या सबलीकरणाची तरतूद आहे. आंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रालय राज्यांकडे पाठपुरावा करत असून नुकत्याच झालेल्या राज्यांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 

32 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांनी एकूण  8.66 लाख स्मार्ट फोन खरेदी केले आहे. 

hhh

याशिवाय जी एफ आर आणि दक्षता विषयक मार्गदर्शक तत्वांना अनुसरत राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांनी पारदर्शी प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

hhh

पोषण अभियानचे मोबाईल एप्लिकेशन, अंगणवाडी सेविकांकडून उपयोगात आणल्या जाणाऱ्या रजिस्टरचे डीजीटायझेशन आणि स्वयंचलन करते.  यामुळे या सेविकांच्या वेळेची बचत होऊन कामाचा दर्जाही उंचावतो. त्याच बरोबर त्यांना देखरेखीची सुविधाही देतो. 


राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी पोषण अभियाना अंतर्गत खरेदी केलेल्या स्मार्ट फोनचे तपशील 

hhh

1 A & N ISLANDS 795

2 ANDHRA PRADESH  61005

3 ARUNACHAL PRADESH 149

4 ASSAM 56619

5 BIHAR 121174

6 CHANDIGARH 496

7 CHHATTISGARH 29942

8 D & N HAVELI and DAMAN & DIU 444

9 DELHI 11500

10 GOA 1413

11 GUJARAT 58261

12 HARYANA 0

13 HIMACHAL PRADESH 20725

14 JAMMU & KASHMIR 31174

15 JHARKHAND 12399

16 KARNATAKA 72049

17 KERALA 36435

18 LADAKH 1300

19 LAKSHADWEEP 112

20 MADHYA PRADESH 29784

21 MAHARASHTRA 120335

22 MANIPUR 2600

23 MEGHALAYA 6428

24 MIZORAM 2479

25 NAGALAND 4409

26 ODISHA 0

27 PUDUCHERRY  855

28 PUNJAB 0

29 RAJASTHAN 23005

30 SIKKIM 1442

31 TAMIL NADU 59488

32 TELANGANA 11398

33 TRIPURA 10735

34 UTTAR PRADESH 54818

35 UTTARAKHAND 21809

36 WEST BENGAL 0

Total   865577

hhh

पोषण अभियाना अंतर्गत, 2019-20 आणि 2020-21 या वित्तीय वर्षाकरिता, स्मार्ट फोन खरेदीसह कार्यक्रम अंमलबजावणीसाठी  राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना जारी करण्यात आलेला निधी आणि 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 2985 कोटी एवढा केंद्रीय निधी देण्यात आला आहे.