विदर्भ मराठवाड्यातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी
Shetkari karjmafi Maharashtra
Shetkari karjmafi Maharashtra
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनाकडून संबंधित सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय 10.4.2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला होता.
याच निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील एकूण ३७४९ शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी शिफारस केली आहे.
या पात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी आज 18 November 2022 रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
शासन निर्णय येथे पहा
Govt Gr