गाई पालनाकरिता २५ लाखापर्यंत अनुदान; गोवर्धन गोवंश योजनेकरिता अर्ज सुरु.
Govardhan Govansh yojana application 2023
अर्ज करण्याचे पशु संवर्धन विभागाचे आवाहन
राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनांसाठी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे 324 महसुली उपविभागातून पात्र गौशाळा चे अर्ज मागवण्यात येत आहेत.
पात्र महसूल मंडळाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
योजनेचा उद्देश , लाभार्थी गोयशाळेचा निवडीच्या अटी व शर्ती,लाभारती निवडीची प्रक्रिया तशेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्र इ. बाबतची सावितर माहिती https://ahd.maharashtra.gov.in/ या संकेत्स्थावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अर्जाचा नमुना साठी PDF FILE
👇
Application Form
इच्छुक पात्र गौशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधीत जिल्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त, यांच्याकडे दि. ६ / ४ / २०२२ पर्येंत सादर करावेत. आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडे थेट सादर केलेले तशेच इ-मले किंवा तत्सम द्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
योजनेची सविस्तर माहीती खालील लिंक वर पहा
govardhan govansh yojana details