कृषी योजना साठी करा ही कागदपत्र अपलोड | Mahadbt lottery 2024

कृषी योजना साठी करा ही कागदपत्र अपलोड 

Mahadbt lottery 2024

कांदा चाळ

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)
  4. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी)
  5. 7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
  6. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

प्लास्टिक मल्चिंग

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. 7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
  4. चतुःसीमा नकाशा
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) 
  6. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र 

हरितगृह / शेडनेटगृह

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1)
  4. विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र 2)
  5. चतुःसीमा नकाशा
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी)
  7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

कृषि यांत्रिकीकरण

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. मंजूर यंत्र/आजाराचे कोटेशन
  4. मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट
  5. Tractor चलित औजारासाठी RC
  6. प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

📍 केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पावर टिलर व tractor ला च अनुदान देय राहील. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पावर टिलर व tractor ला पूर्वसंमती देण्यात येणार नाही

📍 पूर्वसंमती पूर्वी खरेदी करण्यात आलेल्या यंत्र/औजाराला अनुदान देय राहणार नाही

📍 औजारे बँकेसाठी खरेदी करावयाच्या सर्व यंत्र / औजारांचे कोटेशन व वैध टेस्ट रिपोर्ट अपलोड करणे आवश्यक आहे

क्षेत्र विस्तार (Dragon Fruit)

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. विहित नमुन्यात हमीपत्र
  4. अंदाजपत्रक
  5. स्थळदर्शक नकाशा चतुःसीमा
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

ठिबक / तुषार / PVC पाईप

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट 19)
  3. 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
  4. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  5. मंजूर घटकाचे कोटेशन

पंपसंच (ISI/BEE labeled with Minimum 4 Star rated)

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्ट
  4. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
  5. 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणा पत्र
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण

  1. विहित नमुन्यातील हमीपत्र 3
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 
  3. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  4. वैध जात प्रमा णपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) 
  5. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

 भाजीपाला रोपवाटिका

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. स्थळदर्शक नकाशा
  4. चतुःसीमा
  5. विहित नमुन्यातील हमीपत्र
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

वैयक्तिक शेततळे (NFSM/MTS)

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
  3. स्थळदर्शक नकाशा
  4. चतुःसीमा
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  6. शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर किमान 0.60 हे. जमीन असणे आवश्यक आहे.